रत्नागिरीतील ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 


रत्नागिरीतील ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

 सोलापूर आणि कऱ्हाड येथून आलेले दोघेजण शोधायचे गिऱ्हाईक 

क्लिक करा आणि पाहा:जे माझा पराभव करतील अशी वकती जन्माला आली नाही.....हीच ती वेळ...आता लढायला शिका

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे एका बंगल्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक पीडित युवती सापडली असून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुकाराम बादलवड, सोलापूर आणि शिवाजी आनंदराव पाटील अशी पकडलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी एक गाडी आणि मालमत्ता पोलिसांनी सील केली आहे. पुणे आणि मुंबईतून मुलींना येथे आणले जायचे. लॉकडाऊन नंतर या व्यवसायाला या दोघांनी रत्नागिरीत सुरुवात केली होती. 

क्लिक करा आणि वाचा: २७ अश्वशक्ती पेक्षा कमी जोडभार असणाऱ्या यंत्रमाग धारकांना दिलासा..!

यासाठी शहरातील ओसवाल नगर येथील एक बंगला या दोघांनी भाड्याने घेतला होता. प्रथम हे दोघे गिऱ्हाईक शोधायचे व मग मुलींना येथे आणले जायचे. याकामी इतर जागा देखील वापरल्याचा पोलिसांना संशय आहे. मागील चार महिन्यांपासून शहरात सुरू झालेल्या या व्यवसायाचे काहीजण ग्राहक होते. त्यांची देखील नावे आता या प्रकरणात बाहेर येणार असल्याची माहिती मिळत आहे

 क्लिक करा आणि वाचा:वासस्थानाचे कुलूप उघडताच सापडल्या गहाळ झालेल्या महत्वाच्या फाईल्स

.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments