कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेविरोधात बैठक.....
कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्या सोमवार पासून होणाऱ्या अतिक्रमण मोहिमेविरोधात फेरीवाले समिती बरोबर चर्चा करून व बायोमेट्रिक कार्ड चे काम पूर्ण झाले शिवाय अतिक्रमण मोहीम करू नये, अन्यथा सर्व फेरीवाले व्यवसाय बंद करून महापालिकेस घेराव टाकणार, यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मंत्री, सर्व आमदार यांना भेटून चर्चा करणार असा निर्णय बैठकीत करण्यात आली.
फेरीवाले कृती समितीच्या बैठकीत बोलताना निमंत्रक आर,के,पोवार, सोबत माजी महापौर नंदकुमार वळंजू, अविनाश उरसल, अशोक भंडारे, महमदशरीफ शेख, किशोर घाटगे, समीर नदाफ, किरण गवळी, वजीर शेख, रियाझ कागदी गणपुळे, विजय नागवकर, कृष्णात नाले , राजू महाडिक, रघू कांबळे,दिलीप पवार आदींसह फेरीवाले व विक्रेते उपस्थित होते.
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा