रत्नागिरी-सांगोला राष्ट्रीय महामार्गाचे पन्हाळा, करवीर तालुक्‍यात भूसंपादन रखडले

 


रत्नागिरी-सांगोला राष्ट्रीय महामार्गाचे पन्हाळा, करवीर तालुक्‍यात भूसंपादन रखडले 


रत्नागिरी-सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मध्ये पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील गावातील भूसंपादन रखडले आहे. करवीरमधील आठ आणि पन्हाळ्यातील दोन गावांनी मोजणी शुल्क भरलेले नाही. शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्‍यांतील भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यातील काही बाबी प्रलंबित आहेत.


...........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments