बिग बॉस च्या राखी सावंतचा आश्चर्यजनक खुलासा!!!!!

 मुंबई : बिग बॉस १४ ला आणखी मनोरंजक बनवण्यासाठी मेकर्स कुठली संधी सोडत नाहीये  देशात या कार्यक्रमाचे लाखो-करोडो फॅन्स आहेत. नवीन कंटेस्टेंट्सबाबत बोलायचं झालं की, शोचे एक्स-कंटेस्टेंट्स चॅलेंजर बनून बिग बॉसच्या घरात आले. या चॅलेंजर्सपैकी एक राखी सावंत .तिला एंटरटेनमेंटची क्वीन म्हटलं जातं. यादरम्यान, राखीबाबत एक मोठी बातमी आली आहे.

               राखी सावंत नेहमी तिच लग्न झाल्याची बतावणी करत असते. मात्र, आता तिने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. राखी सावंतचं म्हणणं आहे की तिची फसवणूक झाली आहे. तिचा पती रितेश याचं आधीच एक लग्न झालं असल्याचं तिने सांगितलं.

हा खुलासा स्वत: राखी सावंत बुधवारी म्हणजेच आज टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये करणार आहे. आपल्या पतीबाबत देवोलिनासोबत बोलत असताना राखीने सांगितलं की, तिने तिचे एग सेव्ह केले आहेत. काही अशी कारणं आहेत ज्यामुळे ती आणि राखीसोबत राहू शकत नाही.

               आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा राखीने राहुल वैद्यजवळ केला. या दरम्यान राखी अत्यंत भावूक झाली. राखी आज राहुलसमोर खुलासा करेल की तिच्या पतीचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगाही आहे.

२ लाख हून अधिक वाचक

५००+ व्हॉट्सॲप ग्रुप

ऑनलाईन व प्रिंट मीडिया

.......................................

सत्यमेव जयते ! 

24x7 

www.freshnewz.in

freshnewsindia24@gmail.com

fresh@freshnewz.in

...............................

भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक

 RNI- MAHMAR/2011/39536

फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

Comments