शिक्षकांची शिक्षण विभागातच गांधीगिरी, शिक्षक बँकेचे अध्यक्ष शिवाजी की संभाजी

बाकी नेते व पदाधिकारी यांची तोंडे बंद का याचीच शिक्षकांची चर्चा,

 शिक्षक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व संभाजी दोन्ही भूमिकेत कार्यकर्ते मात्र संभ्रमात



 *शिक्षक संघाचा रत्नागिरी पं.स.शिक्षण विभागात सत्याग्रह*

🍥🍥🍥🍥🍥🍥

*जेथे प्रश्न गंभीर तेथे शिक्षक संघ खंबीर*

💯💯💯💯💯💯

    *रत्नागिरी तालुक्यातील पगार कायम उशीरा होत असल्याने त्याचबरोबर शिक्षकांची प्रलंबित देणी जाणीवपूर्वक थांबवल्याबद्दल रत्नागिरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.*

      *यावेळी गुलाबपुष्पे देऊन कर्मचारी यांचे पगार व इतर बाबींच्या विलंबाबद्दल धन्यवाद देण्यात आले.*

         *यामध्ये सुधारणा न झाल्यास पुनश्च आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.*

   *यावेळी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष दिलीप देवळेकर, प्राथ. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, तालुका नेते सुहास भितळे, सरचिटणीस दीपक कदम, सतिश कदम, संजय जगताप, रमेश जाधव, तालुका कोषाध्यक्ष प्रशांत जाधव, राजेश भंडारी, आनंद चवेकर,अजित कांबळे,पंढरीनाथ जाजनुरे,नवनाथ कुटे,संजय झर्वे इ.उपस्थित होते.*


Comments