मध्य प्रदेशात बस कालव्यात कोसळून ४७ प्रवाशांचा मृत्यू
मध्य प्रदेशात बस कालव्यात कोसळून ४७ प्रवाशांचा मृत्यू!
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील सिद्धी जिल्ह्य़ात एक बस मंगळवारी सकाळी पुलावरून कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ४७ जण मृत्युमुखी पडले असून त्यात २१ महिलांचा समावेश आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरा शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले.
रिवाचे पोलीस महानिरीक्षक जोगा यांनी अपघाताच्या ठिकाणाहून १८ मृतदेह बाहेर काढल्याचे सांगितले होते. सिद्धी जिल्ह्य़ात पाटणा खेडय़ापासून ८० कि .मी. अंतरावर बस कालव्यात कोसळली.
...............................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



Comments
Post a Comment