सांगलीत कार्पोरेट क्रिकेट प्रिमियर समाप्त!
सांगलीत कार्पोरेट क्रिकेट प्रिमियर समाप्त
मिरज:सांगलीत कार्पोरेट क्रिकेट प्रिमियर लिग एसएम 18 कॅफे यांच्यातर्फे आयोजित हाफ पिच स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व उच्चपदस्थ सरकारी अधिकार्यांचा समावेश होता. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महसूल, पोलिस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची जिल्हा परिषद, तर आयुक्त नितीन कापडनीस यांच्या नेतृत्वाखाली नितीन कापडनीस यांची टीम मैदानात उतरली होती. एसएम 18 कॅफे संघात भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, तर सेलिब्रिटी संघातून कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ मधील आपल्या भूमिकेने आकर्षण ठरलेला शिवा ऊर्फ अशोक यांच्या खेळीने स्पर्धेत रंगत भरली.
साखळी पद्धतीने हे सामने खेळले गेले. यात अंतिम सामना जिल्हा प्रशासन विरुद्ध पोलिस प्रशासन यांच्या संघात झाला. अंतिम सामन्यात चुरशीची खेळी करीत उपअधीक्षक अशोक वीरकर, अजित टीके व गृह उपधिक्षक श्री. काळे यांनी अंतिम सामना खिशात टाकला. या स्पर्धांचे नेटके संयोजन युवानेते विज्ञान माने व श्रीनिवास मानधना, श्रवण मानधना , जयंत तांबवेकर यांनी केले. प्रमुख पाहूणे राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री हारून (भाई) खतीब व *आरबाज(भैय्या) खतीब उपस्तीथ होते.....
या स्पर्धेच्या निमित्ताने शासकीय अधिकारी कोरोनासह विविध कामांतून तणावमुक्त झालेले दिसले.
दैनिक फ्रेश न्यूज
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
...............................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पत्रकार आणि जाहिराती साठी कोल्हापूर ऑफिसला संपर्क साधा :9529501121/9529880144
कोल्हापूर : freshnewskop24@gmail.com
C.S.No.1002, Flat No.4, Second Floor, Sushani Nivas, Bihind Khadi kapad Udyog, Khasbag Kolhapur.

Comments
Post a Comment