मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड



 मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड


   रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या हेतुने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार मास्क न वापरणारे यांचे विरुध्द 500/- रुपये दंड आणी प्रचलित नियमाप्रमाणे कारवाई करणेत येणार आहे


............................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!

बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments