Daily Horoscope 24 November 2020 Rashi Bhavishya - वृश्चिक : जोडीदाराकडून उत्तम मदत मिळेल
मेष : जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा होतील. सामाजिक क्षेत्रात प्रशंसा होईल. सहकाऱ्यांसोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. टीमवर्कमुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कायदेशीर प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळेल. आजचा दिवस प्रेरणादायक ठरेल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील.
वृषभ : समोरच्या व्यक्तीला पारखून घ्या. अति गोड पदार्थांचे सेवन टाळा. नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेमुळे उत्साहात कार्यरत राहाल. दुपारनंतर प्रलंबित कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होऊ शकतील. फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. सावधगिरी बाळगून सर्व व्यवहार करणे हिताचे ठरेल.
मिथुन : घराबाहेर कोणाशी वाद घालू नका. छोटे प्रवास घडतील. आर्थिक आघाडीवरील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल दिवस. घरात शुभकार्याच्या आयोजनाबाबत चर्चा होऊ शकेल. सायंकाळी गृहपयोगी, आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याच्या योजनांवर विचार होईल.
कर्क : आपले विचार पक्के ठेवा. लोकांच्या निर्णयामुळे आपले निर्णय बदलू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल. बौद्धिक चर्चेत यश मिळेल. नवीन करार पूर्णत्वास जाण्याची शक्यता. भविष्यात यातून काही ना काही लाभ मिळू शकतील.
सिंह : कोणतेही निर्णय घेताना अतिघाई करू नका. शांत राहून कामाचा पसारा आवरा. भाग्याची उत्तम साथ मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मोलाचे ठरेल. कार्यालयात अधिक परिश्रम करावे लागतील. भविष्यात मेहनतीचे चीज होईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. पदोन्नती, वेतनवृद्धीसंदर्भात चर्चा होऊ शकेल. कुटुंबातील लहान सदस्यांना वेळ द्यावा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कन्या : नवीन गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चविष्ट पदार्थ चाखण्यास मिळतील. रचनात्मक कार्य करण्याची संधी मिळेल. रचनात्मक कार्याची गोडी लागेल. आवड जोपासाल. दिवसभरात काही ना काही समस्या उद्भवतील. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात त्या समस्यांचे निराकरण होऊ शकेल. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल.

तुळ : व्यावसायिक क्षेत्रात फसगत होऊ देऊ नका. घरासाठी मोठा खर्च कराल. आजचा दिवस चांगला असेल. मन आणि विचार यांमध्ये योग्य ताळमेळ ठेवावा. यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. अधीनस्थ कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवावे. आपल्या चांगल्या वर्तणुकीचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृश्चिक : अतिरिक्त खर्च टाळा. जोडीदाराकडून उत्तम मदत मिळेल. नवीन युक्ती अमलात आणण्याची चांगली संधी मिळू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. एखाद्या आप्तेष्टासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. नातेसंबंध जपा. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहू शकेल.
धनु : स्वप्नामधून बाहेर पडून वास्तवाचा विचार करा. नशिबाची साथ मिळेल. कार्यालयीन कामात अतिशय व्यस्तता राहील. धावपळ करावी लागेल. मात्र, केलेल्या मेहनतीचे चीज होईल. आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला असू शकेल.

मकर : नोकरीमध्ये कामाच्या बाबतीत तडजोड करू नका. गोष्टी सहज मिळत जातील. प्रलंबित कामे पार पाडण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास गेल्याने समाधान मिळेल. आनंदाची अनुभूती घ्याल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सावधगिरी बाळगावी.
कुंभ : स्पष्ट बोलताना शब्दांचा गैर अर्थ निघणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात एकटे पडू नका. दिवसभरात काही ना काही शुभवार्ता मिळू शकेल. छोटे प्रवास संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यावसायिक करार पूर्णत्वास जाऊ शकतील. हा करार भविष्यात नफा देणारा ठरू शकेल.
मीन : जुन्या ओळखींना पुन्हा एकदा उजाळा द्या. वागण्यात थोडी सौम्यता बाळगा. दिवसाची सुरुवात धीम्या गतीने होईल. सकाळी चिंताकारक वाटणाऱ्या गोष्टी दुपारनंतर आनंददायी ठरू शकतील. कार्यालयात आपली जागा निर्माण करण्यासाठी सारासार विचार आवश्यक. वरिष्ठांची मर्जी सांभाळणे हिताचे ठरेल. बौद्धिक कामांना सायंकाळी गती मिळेल. नवीन करार लांबणीवर टाकावेत. आरोग्याची काळजी घ्यावी.

Comments
Post a Comment