चिपळूण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांनी भेट...
चिपळूण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी
घेतली उपमुख्यमंत्र्यांनी भेट
चिपळूण: आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांची भेट घेतली. चिपळूण शहराच्या विकास कामासंदर्भात या भेटी दरम्यान चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार श्री. शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मिलिंद कापडी, माजी नगरसेवक श्री. शिरीष काटकर, नगरसेवक श्री. राजेश केळसकर, श्री. मनोहर खेडेकर, शहर राष्ट्रवादी युवकचे काँग्रेसचे सचिव अक्षय केदारी व साहिल केळसकर आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment