कळंबस्ते येथील बांधकाम व्यावसायिक, माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण नळपाणी योजना सचिव ...

 कळंबस्ते येथील बांधकाम व्यावसायिक, माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण नळपाणी योजना सचिव मा.श्री.गजानन मारुती महाडीक यांचे सुपुत्र कु.सौरभ गजानन महाडीक यांनी बी.ई.सिव्हील इंजिनीयरींग मध्ये उत्तम गुणांनी पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच सुकन्या कु.अंजली गजानन महाडीक हिने बीएस्सी (कम्प्युटर सायन्स) मध्ये उत्तम  गुणांनी पदवी प्राप्त केल्याबद्दल शुभेच्छा देताना राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष,जिल्हा प्रवक्ते, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष,माजी सभापती मा. शौकतभाई मुकादम व चिपळूण तालुका राष्ट्रवादी कांग्रेस मागासवर्गीय सेल अध्यक्ष माजी सरपंच मा.विकासजी गमरे



Comments