शिवसेना उपनेते, शिवसेना प्रवक्ते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि ...
शिवसेना उपनेते, शिवसेना प्रवक्ते, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील कोतवडे जिल्हा परिषद गटामधील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यासमयी रत्नागिरी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, जि. प. सदस्य बाबू शेठ म्हाप ह्यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment