२६/११/२००८ रोजी मुंबई मध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेल्या जवानाच्या स्मृती निमित्ताने

 २६/११/२००८ रोजी मुंबई मध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेल्या जवानाच्या स्मृती निमित्ताने शिवसेना चिपळूण वतीने पोलिसांना कृतज्ञ दिवस म्हणून चिपळूण शहरातील चिंचनाका येथे कर्तव्य बजावणारे ट्रॅफिक हवालदार श्री अशोक पवार यांचा सत्कार करताना  नगरसेविका सौ सुरय्याभाभी फकीर,क्षेत्रप्रमुख बाळासाहेब कदम, तालुका समन्वयक श्री राजूशेठ देवळेकर,महम्मद फकीर, संतोष टाकळे, अंकुश आवले, संजय रेडिज,नितीन शिगवण, अनंत डाफळे, निहार कोवळे, प्रतीक शिंदे, मयुर फटकुरे,विनोद वलावटे,विनोद पिल्ले, सौरभ कदम आदी उपस्थित



Comments