पल्लवीताई सरमळकर यांनी रुग्णांना साहित्य वाटप करत साजरा केला वाढदिवस

 मुंबई(शांत्ताराम गुडेकर )



        समाजसेविका सौ. पल्लवीताई कुणाल सरमळकर यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सांताक्रूझ (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना चादरचे वापट तसेच  रुग्णालय कर्मचाऱ्यांना चेहऱ्यावरील प्लास्टिकचे संरक्षण कवच आणि रुग्णांनची सेवा करणाऱ्या डॉक्टरना भेट वस्तू देऊन साजरा केला.सौ.पल्लवीताई कुणाल सरमळकर यांच्या शुभ हस्तेच हे वाटप करण्यात आले.रुग्णालय कर्मचारी व उपचार घेत असलेले रुग्ण तसेच डाँक्टर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित शुभेच्छा देत आभार व्यक्त केले.

रुग्णांना व वैद्यकीय कर्मचारी यांना साहित्य वाटप करताना समाजसेविका पल्लवीताई कुणाल सरमळकर ...


Comments