जिल्हाध्यक्ष अँड विजयराव भोसले यांच्या सूचनेनुसार संविधान निमित्त काँग्रेस भवन, रत्नागिरी येथे संविधानाचे उद्देशिकाचे वाचन करून संविधान प्रती आदर व्यक्त करण्यात आला.

 जिल्हाध्यक्ष अँड विजयराव भोसले यांच्या  सूचनेनुसार संविधान निमित्त काँग्रेस भवन, रत्नागिरी येथे संविधानाचे उद्देशिकाचे वाचन करून संविधान प्रती आदर व्यक्त करण्यात आला. तदप्रसंगि महाराष्ट्र प्रदेश सर चिटणीस रुपाली ताई सावंत, जिल्हा सर चिटणीस दिपक राऊत,सोशल मीडिया जिल्हा प्रमुख कपिल नागवेकर,तालुका समन्वयक सचिन मालवणकर,महिला शहर अध्यक्ष रीझवाना शेख,तालुका चिटणीस सुस्मिता सुर्वे,रवी खेडेकर,सुजाता मयेकर,फैमिदा काझी,सदानंद जोशी, साहिल फोंडेकर,गौतम मॅडम इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments