रत्नागिरी ब्रेकिंग आलीम वाडी जागेच्या दरासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झाले मतदान
▪️या प्रश्नी भाजपा आणि राष्ट्रवादी सभागृहात आक्रमक; भाजपा नगरसेवक समीर तिवरेकर ,मुन्ना चंंवडे, उमेश कुळकर्णी, राजू तोडणकर, राष्ट्रवादी चे सुदेश मयेकर झाले आक्रमक
▪️बाजारभपेक्षाही अव्वाच्या सव्वा दर देणाऱ्या त्रिसदस्यीय समितीचा प्रस्ताव फेटाळण्याची केली मागणी
▪️निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी भाजपा गटनेते समीर तीवरेकर यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना दिले होते पत्र
मात्र याकडे नागराध्यक्षांनी केले दुर्लक्ष
▪️ठराव चर्चेसाठी आल्यानंतर या ठरावावर भाजप आणि राष्ट्रवादी चे गटनेते सुदेश मयेकर यांनी केली मतदानाची मागणी
▪️वाढीव दर जिल्हाधिकारी यांनी दिला सांगणाऱ्या उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र बहुमताच्या जोरावर दराचा प्रस्ताव फेटाळण्याऐवजी केला मंजूर
▪️रत्नागिरी शहरातील सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या पैशांचा सत्ताधाऱ्यांकडून अपमान
Comments
Post a Comment