कोकणातील पर्यटनाचा उन्हाळी हंगाम ठप्प झाला असला, तरी आता नोव्हेंबर महिना सुरू होताच पर्यटनाच्या हिवाळी हंगामाला सुगीचे दिवस येण्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. तसेच आता वातावरणही आल्हाददायी होत असल्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे.
Comments
Post a Comment