राजापूर तालुका पंचायत समिती उपसभापती पदी सौ उन्नती वाघरे ह्या उपसभापती पदी विराजमान झाल्या त्यावेळी त्यांना पुच्छगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी सन्मानित करन्यात आले त्यावेळी राजनजी साळवी ,विधानसभा सम्पर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे,

उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर
,महिला उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे,सभापती प्रमिला कानडे
तालुका महिला आघाडी योगिता साळवी ,शहर प्रमुख संजय पवार
युवासेना उपजिल्हा अधिकारी विभाग प्रमुख संतोष हातनकर
उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवनकर,
विभाग प्रमुख गणेश तावडे,वसंत जडयार,नरेश दुधवडकर, कमलाकर कदम,जिल्हापरिषद सदस्य दीपक नागले,सोनम बावकर,पंचायत समिती गटनेते अभिजित तेली,माजीसभापती प्रकाश गुरव,सुभाष गुरव,अमिता सुतार,विशाखा लाड,,प्रशांत गावकर, अश्विनी शिवणेकर,करूना कदम माजी शिक्षण सभापती शरद लिगायत,माजी विभाग प्रमुख राजा काजवे,सागवे सम्पर्क प्रमुख नामदेव मयेकर ,उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण,अनिल नानारकर,गणेश पांचाळ,व अन्य शिवसैनिक शाखाप्रमुख सरपंच उपसरपंच ,ग्राहक संरक्षण कक्ष ,सहकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Comments
Post a Comment