दिव्याखाली अंधार.....स्वतःच्या कार्यकर्त्यांचे गाळे , अनधिकृत कार्यालय पहिले काढा मग सर्वसामान्य लोकांवर कारवाईचा फार्स करा रत्नागिरीत आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम
स्वतःच्या कार्यकर्त्यांचे गाळे , अनधिकृत कार्यालय पहिले काढा मग सर्वसामान्य लोकांवर कारवाईचा फार्स करा
रत्नागिरीत आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम*
➡ रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्ते आणि फुटपाथवरच्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने मोहीम सुरू केली आहे. आज सोमवार दि. २३ पासून ही अतिक्रमण हटाव मोहीम आणखी जोमाने सुरू होणार आहे.

Comments
Post a Comment