लांजा मध्ये बेकायदेशीर वृक्षतोड


आसगे-दाभोळे-लांजा मार्गावर असलेली आकेशियाच्या झाडांची तोड, बेकायदा वृक्षतोड 2 दिवस होत आहे .उन्हाळा मध्ये नागरिक तिकडे बसण्यासाठी येतात.बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.स्थानिक नागरिकांचे बोलणे लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.

Comments