माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या स्मृती दिना दिवशी देवरूख येथे प्रतिमेचे पुजन

 


भारत माता माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या स्मृती दिना दिवशी देवरूख येथे प्रतिमेचे पुजन करताना अशोकराव जाधव जिल्हा ऊपाध्यक्ष, प्रवक्ता आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघ निरीक्षक त्यांचे सोबत सुहास बागम आंबवली, सुधाकर वारे मुचरी , वंदना गावडे ओझरे , संजय गुरव निगुडवाडी, राकेश कोळंबे , सिध्दी साळवी , सुचिता किर्वे , सचिन गेले , शुभम चव्हाण , किंजल लिंगायत , साक्षी धामणे , चंद्रकांन्त पांचाळ ऊपस्थित होते .

Comments