राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा आणि इंफींगो आय केअर यांच्या संयुक्त विधमानाने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी ला मिळाला उदंड प्रतिसाद
राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व वैश्य युवा आणि इंफींगो आय केअर यांच्या संयुक्त विधमानाने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी ला मिळाला उदंड प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष राजन मलूष्टे,व इंफींगो चे श्री श्रीधर ठाकुरदेसाई, यांनी केले त्यावेळी व्यासपीठावर सतीश दळी, वैश्ययुवाचे वीरेंद्र वणजू ,सौरभ मलूष्टे, तसेच इंफींगो चे डॉ देशपांडे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैश्य युवाचे अँड निलेश उर्फ भैय्या भिंगार्डे यांनी केले डॉ श्रीधर ठाकुरदेसाई यांचा परिचय वैश्य युवाचे संयोग उर्फ दादा दळी यांनी केला.
सदर कार्यक्रमाला राधाकृष्ण संस्थेचे सेक्रेटरी बाबा संसारे ,सुनील उर्फ दादा वणजू, रवींद्र प्रसादे,विकास मलूष्टे,अँड सिद्धार्थ बॅंडके, बाबू खातू,अजय गांधी,योगेश मलूष्टेतसेच युवाचे मिलिंद दळी,सुमित संसारे,अनिश् खातू ,वेदांग मलूष्टे, सचिन केसरकर,प्रसाद बाष्ट्ये कुंतल खातू,प्रज्ञेश रेडीज,मुकुल मलूष्टे,नागेश जागूष्टे, युवराज शेट्ये, निहित मलूष्टे, अँड मनोर दळी, सुनिल बॅंडकळे, राजू गागण,विजय मलूष्टे,तपन मलूष्टे,अभिन्य वणजु हजर होते तसेच सदर कार्यक्रमाची फोटोग्राफी संचित गांधी या युवा कलाकाराने केली.सदर शिबिरात 147 रुग्णचे डोळे मोफत तपासण्यात आले तसेच शिबिरात आलेल्या रूग्णांना डोळ्या संदर्भातल्या आजाराबाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.


Comments
Post a Comment