आदरणीय श्री राजेंद्र महाडिक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस येथे कोवीड योद्धांचा सन्मान पार पडला
साधारणपणे १९९२पासून खर्या अर्थाने कार्यकर्तांच्या ईच्छेनुसार राजकीय वाढदिवसाची सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत वाढदिवस साजरा करण्यात येतो .परंतू या वेळी कोवीडचे संकट असल्यामुळे हा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करणाचा मानस उपतालुका प्रमुख घाणेकर साहेब यांनी केला .
त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र फुणगुस येथे . ग्रामीण पातळीवर काम करणार्या ..आशा..तसेच आरोग्य सेवक..डॉक्टर यांना' कोवीड योद्धा 'सन्मानपत्र तसेच तुळशीच रोप भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जि प सदस्सा..सौ. रचना महाडिक. शिवसेना उपतालुका प्रमुख ..प्रकाश घाणेकर..तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रायबोले..खाडी विभाग प्रमुख महेश देसाई.. पंचायत समिती सद्स..परशुराम वेल्ये..उपविभाग प्रमुख.. अशोक पांचाळ..उपविभाग संघटक..दिपक शिंदे..महीला उपविभाग संघटक..पुनम देसाई..फुणगुस सरपंच..सांची भोसले.उपसरपंच..सुजीत शिगवण..शाखाप्रमुख ..विश्वास वेद्रे आणि खाडी विभागातील सर्व पदाधिकारी.. कार्यकर्ते.. शिवसैनिक उपस्थित होते.

Comments
Post a Comment