रत्नागिरी जिल्ह्यात माझे कुटुंंब-माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत कार्यरत स्वयंसेवकांना टी शर्ट व कॅपचे वितरण
कोव्हिड-१९ अंतर्गत माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावांमध्ये कार्यरत असलेल्या पथकांमधील स्वयंसेवकांना टी-शर्ट आणि कॅप याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती बी.एस.कमलापूरकर आणि शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

Excellent work
ReplyDeleteHe t-shirt va caps gavan madhil covid commetti la suddha vatap karnyat yaavi.