पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव पुढील बैठकीत घेणार.अतिक्रमण कारवाईवरून कोल्हापूर महापालिका सभेत खडाजंगी.राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खाजगी संस्थेला देण्याचा ठराव मतदान घेऊन मंजूर.गोकुळ शिरगावमधील युनिटी मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापकाची २ कोटी ३६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक.८२ लाख रुपये गोठवण्यात कोल्हापूर पोलिसांना यश.जिल्ह्यात ढगाळ हवामानासह मध्यम पावसाच्या सरी.धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर.पंचगंगा नदीची पाणी पातळी २७ फूट ९ इंचावर, १९ बंधारे पाण्याखाली.४१० दूध संस्थांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करा आणि भविष्यात त्यांना सभासदत्व द्या.माजी संचालिका शोभिका महाडीक यांच्यासह अन्य माजी संचालकांनी केली गोकुळच्या प्रशासकांकडे मागणी.रविवारची रात्र फुटबॉल शौकिनांसाठी ठरली उत्सुकतेची.विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्पेनचा ऐतिहासिक विजय.कोल्हापुरातील मेस्सी प्रेमींची मात्र निराशा.भर पावसात रविवारी रात्री मिरजकर तिकटी इथं फुटबॉल शौकिनांचा महापूर.छत्र्या-रेनकोट घेऊन फुटबॉल प्रेमींनी लुटला विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद.भाजप युवा मोर्चाच्या उपक्रमाला उदंड यश.संत बाळूमामा मंदिर देवस्थानात तब्बल ६० कोटी ७५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय.धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके निलंबित, भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल.सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाला आणि भूमिकेला कोल्हापुरातूनही पाठिंबा आणि प्रतिसाद.दिल्ली पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात झाली निदर्शनं.बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या खेळाचा आज जागतिक उत्सव, जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ठीक ठकाणी पार झालेकोल्हापूर शहरातील रिक्षा व्यवसायिकांवर कारवाईची मागणी करणाऱ्या तथाकथित रिक्षा संघटनेच्या प्रमुखाच्या मागणीकडं दुर्लक्ष करावं, कोल्हापूर जिल्हा रिक्षा चालक अन्याय निवारण समितीची पोलिस अधीक्षकांकडं मागणीईपीएस ९५ पेन्शनधारकांनी घेतली खासदार धनंजय महाडिक यांची भेट, पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहनआषाढी वारीमध्ये सहभागी असणाऱ्या मानाच्या १० पालख्या सोबत जाणाऱ्या दिंड्यांसाठी २ कोटी ८० लाख रुपयांचं अनुदान मंजूर, प्रतिदिंडी २० हजार रुपये अनुदान थेट बँकेत जमापर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी लायन्स क्लब कोल्हापूर वेस्ट जिल्ह्यात १ हजारावर झाडं लावणार, पदग्रहण सोहळ्यात नूतन पदाधिकाऱ्यांचा संकल्पप्रभारी दुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापुरातील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक आक्रमक, काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली निदर्शनंएकटी संस्थेच्यावतीनं २२ जुलै रोजी कोल्हापुरात मानसिक आरोग्य हक्क परिषदेचं आयोजनई-ट्वेंटी इंधन विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कोल्हापुरात अभिनव आंदोलन, दुचाकी ढकलत नेऊन कार्यकर्त्यांनी केला इंधन धोरणाचा निषेधभाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त जाधववाडी इथल्या गरजू विद्यार्थ्यांना झालं शैक्षणिक साहित्याचं वाटप
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा