मुख्य सामग्रीवर वगळा
आजच्या घडामोडी
सहकारी दूध संस्था जिहादच्या माध्यमातून गोकुळ संघ घशात घालण्याचा नामदार हसन मुश्रीफ यांचा डाव, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा खळबळजनक आरोप, तर केडीसीसी बँकेतील २५ वर्षांचा नामदार मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणण्याचा इशारासत्तेत असताना आमदार सतेज पाटील यांनी मिळवायचंच तेवढं काम केलं, घागर मोर्चावरून आमदार राजेश क्षीरसागर यांचं जोरदार टीकास्त्रदहावीचा निकाल शुक्रवारी ८ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन होणार जाहीरगांधीनगर मार्गावरील अनाधिकृत बांधकामं शुक्रवारपासून पाडण्याची महापालिकेची कारवाई लांबणीवर, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण प्रक्रिया राबवूनच कारवाई करावी, कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णयराज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीचे संकेत, कोल्हापूर शहरात ढगाळ हवामान, तर राधानगरी, कागलसह काही तालुक्यात वळीव पावसाची दमदार हजेरी, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसानकोल्हापूर शहराजवळील आंबेवाडी इथं मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहन आणि चालकावर करवीर पोलिसांची कारवाई, साडेचार लाखांचं मद्य आणि अडीच लाखांचं वाहन जप्तप्रदूषण मंडळानं इचलकरंजीतील प्रोसेसना दिलेली परवानगी कायमस्वरूपी रद्द करावी, धनाजी चुडमुंगे यांची मागणी५ वर्षांच्या बालिकेवर हृदयाच्या वरच्या कप्प्यांमधील छिद्र मुजवण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये यशस्वीवन विभागातील सेवानिवृत्त सांख्यिकी अधिकारी नाथाजी मोहिते लिखित मिश्किल पुस्तकाचं मिश्किल वातावरणात झालं प्रकाशनस्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४' या स्पर्धेत कोल्हापूरच्या शुभ्रा खाडेनं पटकावलं विजेतेपद; कलाक्षेत्रातून शुभ्रावर कौतुकाचा वर्षाव.कर्मातच देव असल्याचं तत्त्वज्ञान महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिलं, कर्म सिद्धांतामुळेच राष्ट्राची प्रगती शक्य - प्रा. सुभाष महाजन.परिवहन विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बसधारकांची ई-चलनाद्वारे होणारी कोट्यवधी रुपयांची लूट थांबवा, अन्यथा ११ मे पासून आरटीओच्या दारात आमरण उपोषण - बस व्यावसायिकांचा इशारा.एस. आय. आर. वोटींग मॅपिंगच्या कामातील अनियमितता दूर करावी - मनसेची मागणी.पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर आणि तरुण पिढी बरबाद करणाऱ्या अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई करावी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पालकमंत्र्यांकडे मागणी.इचलकरंजीतील फेरीवाला समितीकडून मोर्चाद्वारे महापौर, नगरसेवक आणि प्रशासनाला बदनाम करण्याचा कट - महापौर उदय धातुंडे यांचा दावा.अमृत टप्पा एक आणि दोन पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारावर ब्लॅक लिस्टची कारवाई - आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचा इशारा.महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबचा बालगोपालवर तर टायब्रेकरमध्ये सम्राट नगरचा मर्दानी खेळाचा आखाडा संघावर विजय.अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देणाऱ्या १५ पालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई; विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.दुचाकी वाहनावरील अल्पवयीन मुलांना दिल्यास२५ हजारांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा