आजच्या घडामोडी
विकासाचे मारेकरी असणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी महायुतीचा पंचनामा करण्याऐवजी स्वतःच्या निष्क्रीय कामगिरीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, आमदार राजेश क्षीरसागर यांचा टोला
फोटोग्राफी व्यवसायाच्या स्पर्धेतून चाकूचा धाक दाखवून कोल्हापुरातील एकाला लुटल्याप्रकरणी सहाजणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात, साडेसहा लाखाचं साहित्य जप्त
विधानसभा-नगरपालिका निवडणुकीप्रमाणंच आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवूया, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन, कणेरीवाडीच्या ८० हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
खड्डेयुक्त रस्ते-स्वच्छतेचा अभाव-पार्किंग-वाहतूक कोंडी-झोपडपट्टीतील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न, ड्रेनेज अशा अनेक प्रश्नांनी वेढलेल्या प्रभागाला समस्यामुक्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या लोकप्रतिनिधींची गरज, प्रभाग क्रमांक ४ चा पंचनामा
आदमापूरमधील संत बाळूमामा देवस्थानात कथित भ्रष्टाचाराचा आरोप, व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ
शाकंभरी नवरात्रौत्सव पौणिमेनिमित्त श्री अंबाबाई आणि श्री तुळजाभवानी देवीची विशेष अलंकारीक पूजा
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृहात सुरू केलाय मीडिया सेल, खर्चाचं विवरण, जाहिरात प्रसारणाची मिळणार परवानगी
आता प्रत्येक मोबाईल कॉलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं खरं नाव, ट्रायचा महत्वपूर्ण निर्णय, फसव्या कॉल्सना बसणार आळा
बनावटगिरी रोखणारी नेक्स्ट जनरेशन ई-पासपोर्ट प्रणाली भारतात सुरु, सुरक्षिततेबरोबरच काउंटरवर व्हेरिफिकेशनसाठी लागणारा वेळ होणार कमी.आयुष्यमान भारत योजनेसाठी ई केवायसी करणं अनिवार्य, बनावट कार्ड शोधण्यासाठी आता सरकार एआयची मदत घेणार
ऊसतोड कामगारांना सुविधा पुरवण्याच्या कामात आचारसंहितेची आडकाठी येणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या साखर कारखान्यांना सूचना
जयसिंगपूरजवळ चिपरी फाटा इथं गांजा विक्रेत्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं केली अटक, १ लाख ८२ हजाराचं साहित्य जप्त
दारू पिण्याच्या कारणावरून मित्राचा दगडानं ठेचून खून केल्याप्रकरणी ओंकार काळेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा, प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचे निर्देश
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ८ मधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चारही उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
खाजगी लॅबमध्ये रक्त तपासणी प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर, सीपीआरच्या २१ डॉक्टरावर ठपका
केंद्र आणि राज्य सरकारकडून कोल्हापुरला भरघोस निधी मिळण्यासाठी महापालिके वर महायुतीचा झेंडा फडकणं गरजेचं, त्यासाठी आपल्याला पाठबळ द्यावं, प्रभाग क्रमांक २० च्या भाजप उमेदवार नेहा तेंडुलकर यांचं आवाहन
रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून महापालिकेच्या इच्छुकांचा प्रचार गतीमान, पदयात्रा-रॅली-घर टू घर सपंर्क-कोपरा सभाद्वारे मतदारांशी साधला जातोय संपर्क, कमी कालावधीत २० ते २५ हजार मतदारांपर्यंत पोचण्याचं आव्हान.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा