आजच्या ठळक घडामोडी

  • काँग्रेसनं कोल्हापूर महानगरपालिकेत १५ वर्ष वाया घालवली, त्यामुळं काम करणाऱ्या महायुतीच्या हातात सत्ता द्यावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोल्हापूरवासियांना आवाहन
  • महायुतीच्यावतीनं निघाली कोल्हापूर शहरात भव्य रॅली, तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सळसळता उत्साह
  • रात्री आणि सकाळी प्रचंड थंडी, तर दुपारी उष्णता अशा वातावरणातील बदलामुळं तापाच्या आणि न्यूमोनियासदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ, औषधं घेऊनही रिकव्हरीसाठी लागतायत १० ते १५ दिवस
  • पुणे-बंगळुरू महामार्गावरील लक्ष्मी टेकडी इथं होते वारंवार वाहतूक कोंडी, औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या ऊसाच्या वाहतूकीमुळं अनेक वाहनधारकांना धोका
  • राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या भिंतीवर पुन्हा वाढली झाडंझुडपं, मुळं शिरल्यानं भिंतीला धोका
  • महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुदत संपणार, कोणत्याही प्रकारच्या जाहिरात प्रसिध्दीला बंदी

  • महापालिकेवर १५ वर्षे काँग्रेसची सत्ता असतानाही अनेक प्रश्न प्रलंबित, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे नागरिकांची शुध्द फसवणूक, खासदार धनंजय महाडिक यांची टीका
  • अजुनही वेळ गेलेली नाही, महायुतीला पाठींबा द्या, शहराचा सर्वांगिण विकास करण्याचं शपथपत्र देतो, नामदार हसन मुश्रीफ यांचं माजी गृहराज्यमंत्र्यांना आवाहन
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे इचलकरंजीतील व्यावसायीकाची ३ कोटींची फसवुणक करणाऱ्या गोव्यातील महिलेला अटक
  • कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक २० मधील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या झंझावती प्रचार सभा
  • प्रभाग क्र. १३ मधील महायुतीसह भाजपच्या उमेदवार माधुरी व्हटकर यांना मतदारांनी पाठबळ द्यावं, आमदार अमलकोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्र. २० मधून काँग्रेसच्या जयश्री कांबळे यांच्या प्रचाराला वेग, शिवराज पाटील दादा सोशल फौंडेशनच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांची पसंती मिळाल्याचा कांबळे यांचा दावा
    मल्टिस्टेट संस्थांवर नियंत्रण ठेवून आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय सहकार विभाग प्रयत्नशिल, केंद्रीय सहकार सहनिबंधक मोनिका खन्ना यांचं प्रतिपादन

    कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता येताच प्रभाग क्रमांक १९ मधील प्रॉपर्टी कार्डासह अन्य प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यास प्रथम प्राधान्य, नामदार हसन मुश्रीफ यांची ग्वाही
    भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे यांचं निवडणूक प्रचारासाठी मायक्रो प्लॅनिंग, प्रभागाचे प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा समजून घेवून भविष्याच्या कामकाजाचा आराखडा

    कोल्हापूर महापालिकेचे माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले पुन्हा निवडणूक रिंगणात, प्रभागाची संपूर्ण रचना आणि समस्यांची माहिती आणि यापूर्वीच्या कामाचा अनुभव यामुळं मतदारांची पसंती
    निवडणूक असो किंवा नसो, जनतेसोबत नेहमीच असणाऱ्या शिवसेनेच्या प्रकाश नाईकनवरे यांना प्रभाग क्रमांक १४ मधील मतदारांचा पाठिंबा
    पुनःप्रक्षेपण सकाळी ९ व दुपारी २
    अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी... या टॅगलाईनखाली शिवसेनेचे उमेदवार सत्यजित जाधव यांची उमेदवारी, प्रभाग क्रमांक ११ क मधून वेगवान प्रचार
    माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव आणि माजी नगरसेवक संभाजी जाधव यांच्या विकासात्मक कार्यामुळं शिवसेनेचे उमेदवार ओंकार जाधव यांचं पारडं जड
    कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये कमलाकर भोपळे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार ज्योती भोपळे यांचा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा
    कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्र. ४ मधील भाजपचे उमेदवार दिलीप पोवार यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत प्रभागातून काढली पदयात्रा
    कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ मधील काँग्रेसचे उमेदवार दत्ताजी टिपुगडे यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, ज्येष्ठ आणि अनुभवी टिपुगडे यांनाच पुन्हा महापालिकेत पाठ महाडिक यांचं आवाहन.

टिप्पण्या