आजच्या ठळक घडामोडी
कोल्हापुरातील गांधी मैदानातील क्रिकेटपटूंनी ४० हजारच्या वर्गणीतून मैदान केलं चकचकीत, क्रीडापटू-वॉकर्समध्ये उत्साह
राज्यभरात तापमानाचा पारा घसरला, थंडीचा कडाका कायम, अनेक भागात दाट धुकं, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा तलावाचं संवर्धन करण्याचा निर्धार करत रंकाळा दिवस साजरा
कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी कोंडाओळ इथल्या एका इमारतीच्या बेसमेंटला लागली आग, परिसरात उठले धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
विद्यार्थ्यांनी सतत संशोधक वृत्ती जागृत ठेवावी, वरिष्ठ सहाय्यक संशोधक डॉ. विजय कुंभार
ग्रोबझ ट्रेडिंग सर्विसेसच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची फसवणूक केलेल्या आणि तीन वर्षे फरार असलेल्या सोमनाथ कोळीला अटक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षार्थीच्या वयोमर्यादेत शिथिलता, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा
रशियाच्या खेतांग पैलवानाला चितपट करत पुण्याचा रविराज चव्हाण ठरला, आमदार पी. एन. पाटील भोगावती केसरीचा मानकरी, भोगावती कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेला शौकीनांचा उदंड प्रतिसाद
बांगलादेशातील हिंदुवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांची निदर्शनं,कोल्हापूरात महाविकास आघाडी फुटण्याची चिन्हं, जागा वाटपात सन्मानजनक तोडगा काढा, अन्यथा तिसरी आघाडी करायला सक्षम, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा आमदार सतेज पाटलांना २४ तासाचा अल्टिमेटम
हॅप्पी ख्रिसमस, विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत जिल्हयात ख्रिसमसचा सण अपूर्व उत्साहात साजरा
पर्यटकांमुळं पन्हाळगड हाऊसफुल्ल, ५०० पेक्षा अधिक शैक्षणिक सहलींची पन्हाळयाला भेट, मावळत्या वर्षात १२ लाखाहून अधिक पर्यटक आले गडावर
प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला, पंचनामा प्रभागाचा या मालिकेत जाणून घेवूया प्रभाग क्रमांक १२ चा आढावा....
हुपरी इथं बनावट दारू तयार करणाऱ्या गोडाऊनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, २६ लाख रुपयांच्या साहित्यासह तिघेजण ताब्यात
इचलकरंजीतील मध्यवर्ती बसस्थानकातून दागिने लंपास करणाऱ्या चोरटया माय-लेकीला अटक, साडेतीन लाखाचे दागिने हस्तगत
देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचं ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन
खेळाडूंनी जिद्दीनं आणि चिकाटीनं आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक परिवार त्यांना पाठबळ देईल, पृथ्वीराज महाडिक यांची ग्वाही
निवडणुकीच्या वादातून एडक्यानं हल्ला केल्यानं २५ वर्षीय तरूण गंभीर जखमी, पेठवडगावमधील घटनेप्रकरणी हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक. भारतातील घुसखोरांना हद्दपार करण्याची मागण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा