आजची बातमी पत्र
खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडत आप आणि वंचित आघाडीसोबत राजर्षि शाहू आघाडीची केली स्थापना, तर अजित पवार राष्ट्रवादी गट महायुतीमध्ये राहणार की नाही याबाबत संभ्रमावस्था
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज २० अर्ज दाखल, एकूण १ हजार ८१६ अर्जाची विक्री, तर इचलकरंजीत २ उमेदवारी अर्ज दाखल, ६५ जागांसाठी तब्बल ९३७ अर्जाची विक्री
विरोधकांवर टीका करण्याऐवजी शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगत प्रभाग क्रमांक ३ मधून कृष्णराज महाडिक यांनी भरला निवडणुकीचा अर्ज
बीन्युज रात्री ९
कोल्हापूर शहराचं उत्तरेकडील टोक असलेल्या प्रभाग क्रमांक १ चा पंचनामा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी आणि पाण्याची टंचाई अशा प्रश्नांना उत्तर कधी मिळणार, नागरिकांचा सवाल
पन्हाळा तालुक्यातील किसरूळ मध्ये गव्यानं हल्ला केल्यामुळं गंभीर जखमी झालेल्या बंडा खोत या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तर पंचनामा करण्यासाठी शेतात गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही गव्याचा हल्ला
कणेरीवाडी जवळ व्हेल माशाची उलटी म्हणजेच अंबर ग्रीस विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक, ५ कोटी २४ लाख ९० हजाराच अंबर ग्रीस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
करनूरच्या सर्पमित्रांकडून घोणस सापाला जीवदान, महिनाभर विहिरीत अडकलेल्या घोणस सापाची झाली सुखरूप सुटका
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज २ लाख १५ हजार ९३४ भाविकांनी घेतलं दर्शन
कचरा वेचक महिला संस्थेला कायद्यानुसार कचरावेचक केंद्राची मंजुरी आणि काम द्यावं, अन्यथा महापालिकेच्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा.कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, १७ माजी नगरसेवकांना, तर १३ माजी नगरसेवकांच्या कुटूंबियांना संधी

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोणतीही राजकीय जाहिरात प्रसिध्द करण्यापूर्वी प्रमाणिकरण आवश्यक, विना परवाना कोणत्याही माध्यमातून प्रचार करता येणार नाही, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची माहित
कोल्हापुरातील टाकळा लैंडफिल साईटला उच्च न्यायालयाची मान्यता, लँडफिल साईट कार्यान्वित करण्यासाठी लवकरच पावलं उचलली जाणार
इचलकरंजीत भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती, आता यादी निश्चितीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी कोल्हापुरात होणार बैठक
पुनःप्रक्षेपण सकाळी ९ व दुपारी २
चार ते पाच हजार रुपये घेऊन प्रत्येकी लाख रुपये देण्याच्या अमिषानं २२ लाखांची फसवणूक केलेल्या पूजा भोसलेला अखेर शाहूपुरी पोलिसांनी केली पुण्यातून अटक
शाळेच्या गॅदरींगनंतर इचलकरंजीत झाला कोयता हल्ला, ६ जणांवर गुन्हा दाखल
एस. टी. बस आणि मोटरसायकल अपघातात अतुल बाळासो पाटील हा तरूण गंभीर जखमी, कागल आगाराच्या प्रवेशद्वारातच झाला अपघात
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसान भरपाई द्यावी, महामार्ग समर्थक संघटनेची मागणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा