मुंबईकर येताहेत मग तुम्ही बघताय काय? सामील व्हा! प्रविण किणे

 






मुंबईकर येताहेत मग तुम्ही बघताय काय?

सामील व्हा!

प्रविण  किणे 

मुंबई–गोवा महामार्गावरील अन्याय, दुर्लक्ष आणि रखडलेली कामं, आता सहन नाही.


🗓 रविवार | दिनांक: 11.01.26

📍 संगमेश्वर


✊ बघताय काय? सामील व्हा!


हा लढा कुणा एकाचा नाही, हा लढा कोकणाचा आहे.


आपण गप्प बसलो तर प्रश्न वाढतात, आपण एकत्र आलो तर उत्तर मिळतं.


आपला आवाज,

आपली उपस्थिती,

आपली ताकद यातूनच बदल घडतो.


✊ जन आक्रोश समिती

✊ जनतेसाठी, जनतेचा लढा

✊ न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार


आज नाही तर कधी?

आपण नाही तर कोण?


*११ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतून संगमेश्वर आंदोलनात सहभागी होणारे सदस्य-*


१)सौ.विशाखा खेडेकर + ०५ महिला

२) श्री.रुपेश दर्गे 

३) श्री.सुरेंद्र पवार-8169962815 

४) श्री.संजय जंगम -9224637680

५) श्री.जितेंद्र गिजे -9323482956

६) श्री.संजय कदम 

७) श्री.सचिन मुणगेकर.

८) श्री.अनिकेत मेस्त्री

९) श्री.ऋषीं महाडिक 

१०) श्री.रुपेश भोगल 

११) श्री.प्रशील लाड-9321956677

१२) श्री.आशिष बने 

१३)श्री.अतुल चव्हाण 

१४)श्री.संजय  सावंत 

 १५) श्री.संतोष वारंग

१६)श्री.दिनकर नांदोस्कर 

१७) श्री.सागर गुजर 

१८) श्री.आदेश लाड

१९) श्री.अरविंद तांबे 

२०) श्री.कैलास गायकर

२१)श्री.अनिल जोशी

२२)श्री.कृष्णा मोरे

२३)श्री.गणेश नवगरे

२४)श्री.मंगेश तटकरे

२५)श्री.महेश विठ्ठल पालांडे

२६) श्री.रवींद्र तुकाराम पवार

२७)श्री.अशोक जाधव

२८)कु.सुरज तटकरे

२९)श्री.समीर टाकळे

३०)श्री.समीर दळवी

३१)श्री.संकेत मोरे



३२)सुभाष रमेश लांजेकर

३३)श्री.हरिष भागूराम बेकावडे-पेण-रायगड

३४)श्री.अशोक देवरुखकर काका

35 प्रवीण किणे 


आपल्या सर्वांची उपस्थिती खूपच महत्त्वपूर्ण असल्यामुळे  आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.


*टीप -शनिवार १० जानेवारी रोजी रात्री बोरिवली येथून गाडी निघेल तर ११ जानेवारी रोजी रात्री मुंबईत पोहचेल.गाडीप्रवास,जेवण व्यवस्था,राहण्याची व्यवस्था समिती करेल.*


धन्यवाद...

टिप्पण्या