आजच्या ठळक घडामोडी
कोल्हापूरहून मुंबईला निघालेल्या खाजगी आराम बसवर किणी गावाजवळ दरोडा, ६० किलो चांदीसह सुमारे १ कोटी २२ लाखाचा ऐवज लंपास, मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासात लावला चोरीचा छडा, बसचा क्लिनरच निघाला चोरीचा मास्टर माईंड
रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून कोल्हापूर जिल्हयातून चोरलेल्या ३४ दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं केल्या जप्त, मुरगुडमधील संग्राम गायकवाडला अटक, चोरीच्या दुचाकी विकत घेणारेही चौघे होणार गजाआड.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील राष्ट्रगीत अवमान प्रकरणी १९ वर्षानंतर निकाल, न्यायालयाकडून ५४ माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता
प्रभाग क्रमांक १७ चा पंचनामा, आकारानं मोठा असलेल्या प्रभागात काही कामं समाधानाची, मात्र अजुनही मुलभूत असुविधांचीच चर्चा...
शेत जमिनीच्या सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कसबा वाळव्याचा मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे लाचलुचपतच्या जाळ्यात
कारखान्यातील मळीमिश्रीत पाणी ओढ्याद्वारे वारणा नदीत जात असल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात, संतप्त भेंडवडे ग्रामस्थांचा शरद कारखान्यावर मोर्चा आणि दगडफेक.
कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयातील शिपायानं नोकरीच्या आमीषानं एकाची ८ लाख ५४ हजाराची केली फसवणूक, जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल
उसाची मोळी डोक्यावरून घेऊन जात असताना पाय घसरून पडल्यानं राधानगरी तालुक्यातील ४२ वर्षीय संजय भरत कोळी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
रविवारी साजरा झाला जागतिक ध्यान दिन, संपूर्ण जगभरातून कोट्यवधी साधकांचा सहभाग, आर्ट ऑफ लिव्हींग, हार्टफुलनेस अशा संस्थांकडून आयोजन.
रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून कोल्हापूर जिल्हयातून चोरलेल्या ३४ दुचाकी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं केल्या जप्त, मुरगुडमधील संग्राम गायकवाडला अटक, चोरीच्या दुचाकी विकत घेणारेही चौघे होणार गजाआड.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील राष्ट्रगीत अवमान प्रकरणी १९ वर्षानंतर निकाल, न्यायालयाकडून ५४ माजी नगरसेवकांची निर्दोष मुक्तता
प्रभाग क्रमांक १७ चा पंचनामा, आकारानं मोठा असलेल्या प्रभागात काही कामं समाधानाची, मात्र अजुनही मुलभूत असुविधांचीच चर्चा...
शेत जमिनीच्या सातबारा पत्रकी नाव लावण्यासाठी २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कसबा वाळव्याचा मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे लाचलुचपतच्या जाळ्यात
कारखान्यातील मळीमिश्रीत पाणी ओढ्याद्वारे वारणा नदीत जात असल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात, संतप्त भेंडवडे ग्रामस्थांचा शरद कारखान्यावर मोर्चा आणि दगडफेक.
शाहू साखर कारखान्याचा राज्य पातळीवरील सहकार मंथन परिषदेत विशेष पुरस्कारानं सन्मान, सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीनं कोल्हापुरात झालं शौर्य संचलन, देशांतर्गत सुरक्षेसाठी युवकांनी बजरंग दलात सहभागी व्हावं, नितीन महाजन यांचं आवाहन
कसबा बावड्यात नागरी वस्तीत कोल्ह्याचा वावर, गोठ्यातील रेडकावर हल्ला केल्यानं बावड्यात भीतीचं वातावरन
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडून पाहणी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून प्रारंभ, ५१० अर्जाची विक्री, पण एकही अर्ज दाखल नाही
इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी १६२ उमेदवारी अर्जाची विक्री, एकही अर्ज दाखल नाही
बुधवारी होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभाला सुरवात, आज झाली ग्रंथदिंडी, ग्रंथमहोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ओबीसी बहुजन आघाडी स्वबळावर लढणार
खरा सांताक्लॉज दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचं आव्हान
कुलुपाची चावी सापडली नाही म्हणून घराला कडी लावून कामाला गेले आणि साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले, पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या घटनेनं खळबळ
एसफोरए विकास आघाडीच्यावतीनं कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवणार, आघाडीचे प्रमुख राजू माने यांची माहिती.
उसाची मोळी डोक्यावरून घेऊन जात असताना पाय घसरून पडल्यानं राधानगरी तालुक्यातील ४२ वर्षीय संजय भरत कोळी या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
रविवारी साजरा झाला जागतिक ध्यान दिन, संपूर्ण जगभरातून कोट्यवधी साधकांचा सहभाग, आर्ट ऑफ लिव्हींग, हार्टफुलनेस अशा संस्थांकडून आयोजन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा