ओव्हरलोड चिरा वाहतूक होऊ नये म्हणून महसूल विभागाची काहीच जबाबदारी नसते का?*

◾ *दैनिक फ्रेश न्युज* ◾

*रत्नागिरीतील निवळी, जयगड भागातील किती चिरे खाण मालकांनी खाणींच्या परिसरात झाडे लावली आहेत?*

*रत्नागिरी तालुक्यात अनेक चिरे खाणी आहेत. मात्र जेवढी परवानगी दिली आहे तेवढीच खोदाई झालेली आहे का?*

*महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करतात का?*

*चिरे खाण सुरू करण्यापूर्वीची जमिनीची पातळी आणि चिरे खाण सुरू झाल्यानंतर किती मीटर खोदाई झालेली आहे याची सखोल तपासणी करण्यात येते का?*

*चिरे खाणींच्या ठिकाणी नोंदवही असते का? कोणकोणत्या ग्राहकांना चिरे विक्री करण्यात आले, किती रुपये चिरे विक्रीतून घेण्यात आले?*

*चिरा वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या वाहनांची क्षमता का याच्या काही नोंदी चिरे खाण मालकांकडून ठेवण्यात येतात का?*

*ओव्हरलोड चिरा वाहतूक होऊ नये म्हणून महसूल विभागाची काहीच जबाबदारी नसते का?*

*निवळी, जयगड भागात ज्या चिरे खाणी आहेत त्यांना कुंपण घालण्यात आले आहे का?*

*असे अनेक सवाल सध्या उपस्थित केले जात आहेत.*

*https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39*

*दैनिक फ्रेश न्यूज/ Regi. No. MAHMAR/2011/39536/Owner Name: Prajakta Pravin Kine/Contact:+918459886437*

Comments