आजच्या ठळक घडामोडी
शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पीक कर्जाची वसूली करु नये, साखर आयुक्तांनी कारखानदारांना बजावलं
यंदाचा उद्योग श्री पुरस्कार विद्या माने, नितीन वाडीकर आणि स्वर्गीय रणजीत शहा यांना जाहीर, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनची माहिती
कोणत्याही परिस्थितीत मार्केट कमिटीचा सेस भरणार नाही, कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा निर्धा
राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर सुगुण नाट्यकला संस्थेनं सादर केलं आय एम फिलिंग हॉर्णी हे नाटक, तर वसंत शैक्षणिक संस्थेनं सादर केलेल्या सावळे रक्तव्याज नाटकानं स्पर्धेची सांगता
कोल्हापुरातील रंकाळा तलावात सापडला अनोळखी महिलेचा मृतदेह, घातपात की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू
कोल्हापुरातील सायबर चौक बनलाय अपघाताचा ब्लॅकस्पॉट, शुक्रवारी रात्री झाले दोन स्वतंत्र अपघात, चारचाकी गाडीचा चक्काचूर
पुनःप्रक्षेपण सकाळी ९ व दुपारी २
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर इथं घराला आग, प्रापंचिक साहित्यासह रोख रक्कम आणि दागिने जळून सुमारे १२ लाखाचं नुकसान
राज्यात थंडीची लाट आणखी काही दिवस राहणार, हवामान खात्याचा अंदाज, कोल्हापुरातील तापमान १५ अंशाखाली
केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात जुना बुधवार पेठ आणि बालगोपाल संघातील सामना बरोबरीत, उत्तरेश्वरचा, सुभाषनगर फुटबॉल क्लबवर १-० गोलनं विजय
घरगुती ताणतणावातून जयसिंगपूरच्या अवधुत मुळे या २९ वर्षीय डॉक्टराची कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी मारून आत्महत्या,
Comments
Post a Comment