आजच्या ठळक घडामोडी

पंचगंगा नदी शिवाजी पुलाजवळ शेती महामंडळाच्या जागेत खरमाती टाकून दुकान गाळे बांधण्याचा घाट, जिल्हाधिकारी आणि प्राधिकरणानं कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
कोल्हापुरातील निर्माण चौक ते जरगनगर रस्ता दुरावस्थेबाबत नागरिकांनी राबवली सह्यांची मोहीम
दि. १६ डिसेंबर २०२५
पेठवडगांवमध्ये फिट इंडिया अंतर्गत पार पडला सांसद क्रीडा महोत्सव, विविध खेळांच्या माध्यमातून खेळाडूंनी केलं क्रीडा कौशल्याचं सादरीकरण

लैंगिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध, ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचं प्रतिपाद
कोल्हापूरातील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात यावर्षीही ८६० रक्तदात्यांनी केलं उत्स्फूर्त रक्तदान
चंदगड तालुक्यात वनविभागाची धडक कारवाई, शस्त्रसाठ्यासह ५ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त, ११ आरोपींपैकी ३ जण अटकेत, ८ फरार आरोपींचा शोध सुरू
मंगलमय वातावरणात आणि थाटामाटात पार पडला बालकल्याण संकुलातील पूजाचा विवाह सोहळा
जावयावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी सासऱ्यावर गुन्हा, इचलकरंजीतील घटना
केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाचा, वेताळमाळ तालीम मंडळावर १-० गोलनं विजय.

टिप्पण्या