दिवसभरातील घडामोडी

पंडित पन्नालाल घोष स्मृती संगीत संमेलनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ११ आणि १२ डिसेंबरला कोल्हापुरात सुषिर महोत्सवाचं आयोजन
मित्रपक्षांशी समन्वय साधून महायुतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं इचलकरंजीत प्रतिपादन
दि. ०८ डिसेंबर २०२५
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये प्रारंभ, अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याच्या मुद्दयावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षांमध्ये वादाची ठिणगी
तपोवन मैदानावर झालेल्या सतेज कृषी प्रदर्शनात कार्यकर्त्यांमध्येच झाली फ्री स्टाईल हाणामारी, नागरिकांची धावपळ, पोलिसांकडून घटनेची 
राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर सादर झालेलं सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक ठरलं विचारांना चालना देणारं, दिग्दर्शक आणि कलाकारांचा उत्तम प्रयत्न
पुनःप्रक्षेपण सकाळी ९ व दुपारी २
कोल्हापूर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोलपंपापर्यंत असलेली १२ अनधिकृत शेड आणि ७ टपऱ्या हटवल्या
कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या कवडे गल्लीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, एक जण जखमी
मुस्लिम समाजात भ्रम निर्माण करून तरूणांची माथी भडकवण्याचं काम विरोधी पक्षांकडून, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचा दावा
केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम आणि उत्तरेश्वर प्रासादिक संघाचा प्रतिस्पध्र्थ्यांवर विजय
भरधाव इनोव्हा कारची टेम्पोला पाठीमागून धडक, कारमधील २२ वर्षीय विद्यार्थिनी दिव्या भोसलेचा उपचारादरम्यान मृत्यू, तर देविका भुते गंभीर जखमी, कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा इथली दुर्घटना
वैद्यकीय बिलाची फाईल मंजुर करण्यासाठी आजवर कुणाकडून किती पैसे घेतले, याचं रजिस्टर सापडलं सीपीआरमध्ये, शिवसेना ठाकरे गट आक्रमक, दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
दि. ०८ डिसेंबर २०२५
राजपत्रित अधिकाऱ्यांचं सामुहिक रजा आंदोलन, जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम
आठवडयाचा पहिलाच दिवस भारतीय शेअर बाजारासाठी पडझडीचा, सेन्सेक्स ६०९ अंकांनी घसरुन ८५ हजार १०२ वर, तर निफ्टी २२५ अंकांनी खाली येऊन २५ हजार ९६०
देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत सादर झालं विधेयक

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या बेळगावमधील महामेळाव्याला परवानगी नाकारल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाची कोल्हापुरात झाली कर्नाटक सरकार विरोधात निदर्शनं
पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल आता खासगी कार्यक्रमांना उपलब्ध होणार, पोलिस कल्याण निधीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर चिखली फाट्याजवळ रविवारी रात्री झाला अपघात, एसटीला धडक बसल्यानं दुचाकीवरील एकजण ठार, दोघेजण जखमी

Comments