⚠️ सावधान…! जिल्हा परिषदेत सुरू असलेला ‘शेळपट’ कारभार उघड झाला!



⚠️ सावधान…! जिल्हा परिषदेत सुरू असलेला ‘शेळपट’ कारभार उघड झाला!

जिल्हा परिषदेमध्ये एक असा शेळपट अधिकारी बसला आहे जो अधिकृतपणे BDO नसतानाही बीडिओच्या खुर्चीवर विराजमान आहे.
त्याने आपल्या एका “ओम नमः शिवाय” नावाच्या मित्राला साताऱ्याहून रत्नागिरीत बोलावून घेतले असून, सर्व विकास अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहे की — मटेरियल फक्त ह्याच व्यक्तीकडून घ्यायचे!


❗ बायोमेट्रिक मशीनची जबरदस्ती – BDO साहेबांचा नवा धंदा!

ग्रामपंचायतींवर जबरदस्तीने बायोमेट्रिक थम्ब एंट्री मशीन बसवण्याचा आदेश.
मात्र प्रश्न असा —

🔹 गावातील कर्मचारी पंचक्रोशीमध्ये विविध कार्यक्रमांमुळे दिवसभर फिरत असतात.
🔹 ते नियमितपणे GP ऑफिसमध्ये उपस्थितच नसतात.

➡️ मग असे मशीन बसवण्याचा नेमका उपयोग काय?


❗ झालेच तर… किंमतीतील प्रचंड घोटाळा पहा!

📌 Make in India मशीनची खरी किंमत: ₹7000 – ₹8000
📌 ॲमेझॉन किंमत: ₹3000 – ₹4000
📌 BDO साहेबांचा आदेश: “ओम नमः शिवाय” कडूनच घ्यायचे — किंमत ₹14,000 !

हे नेमके कोणाचे पैसे आहेत?
जनतेचे?
ग्रामपंचायतीचे?
की काही जणांच्या खिशात जाणारे?


❗ इतर साहित्य खरेदीतही तसाच दबाव

प्रत्येक वस्तू “त्या” व्यक्तीकडूनच घ्यावी, अशी सक्ती.
ही ग्रामीण भागातील अधिकाऱ्यांवरची सरळसोट मक्तेदारी आणि अत्याचाराची पद्धत!


❗ BDO साहेबांचे ‘भाऊ’ विस्तार अधिकारी —

"चहापेक्षा किटली गरम!"

हे साहेब तर एक पाऊल पुढे —
ग्रामपंचायतीला भेट देताना बुवा महाराजांसारखा दरारा आणि ‘नैवेद्य’ मागणी:

🍗 मटण
🐟 मासे
🍛 मिसळ

हे सर्व विशेष मागणी म्हणून!


❗ कर्मचारी त्रस्त… प्रश्न एकच —

ही जबरदस्ती अजून किती वर्षे सहन करायची?
जनतेच्या पैशांचा असा गैरवापर किती काळ चालणार?

आज जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे —

👉 अशी लुट आणि सक्ती सहन करत राहायचे…?

की

👉 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार करायची?



Comments