राजापूर तालुक्यातील किती चिरे खाण मालकांनी झाडे तोडली आणि झाडे पुन्हा लावली? याचा आकडा राजापूर तहसील कार्यालयाकडे आहे काय?
चिरे खाणींच्या ठिकाणी जर झाडे असतील तर ती झाडे तोडल्यास झाडे तोडताना तहसील कार्यालय आणि वन विभाग यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच चिरे खाणींच्या सभोवार झाडे लावायची आहेत. त्याच प्रमाणे चिरे खाणी पासून चिऱ्याची वाहतूक करण्यात येते त्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची आहेत. पण राजापूर तालुक्यात काही चिरे खाणींच्या ठिकाणी झाडे लावलेली दिसून येत नाहीयेत.
राजापूर तहसील कार्यालय आणि तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे किती चिरे खाण मालकांनी झाडे तोडली? किती झाडे तोडली? त्या ठिकाणी नवीन किती झाडे लावली? असा काही आकडा आहे का? राजापूर तालुक्यातील चिरे खाण मालक जे शासनाने जे नियम निर्धारित करून दिले आहेत त्याचे काटेकोर पालन करण्यात येत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
home.mangocity.org
शेती 12 लाख
उत्पन्न 3 वर्षात 12 लाख
माचाळ थंड हवेचे ठिकाण
9.10 लाख (नऊ लाख दहा हजार)
5 गुंठे जागा व 20 x 10 शेती घर
समुद्रकिनारी जागा
3 लाख गुंठे
( किमान 5 गुंठे)
7020843099
ऑफर निवडणुकीच्या काळात फक्त
Comments
Post a Comment