निलेश आखाडे झाले अनेकांच्या कुटुंबातील सदस्य.*
➡️ *' साद ' तुमची ' साथ' आमची म्हणत प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मध्ये निलेश आखाडे झाले अनेकांच्या कुटुंबातील सदस्य.*
*निस्वार्थ सेवेचे मिळणार फळ निलेश आखाडे यांना विश्वास..*
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नाचणे रोड परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढण्यासाठी आणि लहान मोठ्या सर्वांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची, सहकार्य भावनेतून कोणतेही गोष्टीसाठी मदतीला धावत जाण्याचे काम आजपर्यंत निलेश आखाडे यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरात निलेश आखाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील समाजाप्रती असलेले प्रेम, सेवाभाव वृत्ती यामुळे स्वखर्चाने केलेले जनसेवेसाठी उपक्रम. उत्तम संभाषण, संपर्क, यामुळे निलेश आखाडे प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढण्यास सज्ज आहेत. प्रभागाची रचना पाहता या भागात भारतीय जनता पार्टीची तुल्यबळ अशी ताकद आहे आखाडे यांच्या प्रयत्नाने ती अधिक वाढली आहे. तसेच निलेश आखाडे यांच्या कामामुळे या सुशिक्षित प्रभागात निलेश आखाडे यांच्यासारखा सुशिक्षित तरुण लोकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रभागातील स्वच्छता, पथदिवे, रस्ते, सांडपाणी व्यवस्था, अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रशासनाच्या मदतीने काम निलेश आखाडे यांनी केले आहे. सामाजिक उपक्रम, आणि लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेली परिक्रमा , ते सोडवण्यासाठी केलेली धडपड ही निलेश आखाडे यांची जमेची बाजू आहे. आज पर्यंत भ.वी.आ. जिल्हाध्यक्ष, आयटी जिल्हा संयोजक, व आता शहर सरचिटणीस अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले व त्या पदाचा उपयोग जनतेसाठी व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत.
➡️ *आरोग्य संकट प्रसंगी मदत* 👉 कोरोना काळात प्रभागातील व्यक्तींना लसीकरणासाठी केली धडपड, गरजूंना दिले सहाय्य.
👉 आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी केली धडपड.
👉 सर्वरोग निदान आरोग्य शिबिर.
👉 दरवर्षी घेतले नेत्र तपासणी शिबिर.
👉 अपंग व्यक्तींना मिळवून दिली मदत.
➡️ *ज्येष्ठ नागरिकांसाठी काम* : 👉 ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने ज्येष्ठांसाठी त्यांना सोयी सुविधा मिळण्यासाठी केली धडपड.
👉 प्रसंगी धावत जात ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात.
➡️ *उत्सव समारंभामध्ये रंगत*
👉 दरवर्षी गणपती सजावट स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सव सणामध्ये रंगत..
👉 दरवर्षी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ढोल वादन स्पर्धा.
👉 दरवर्षी हळदी कुंकू समारंभ.
👉 वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
👉 पतंग महोत्सव आयोजन.
*➡️ निराधार गरजूंना मदत*
👉 वेगवेगळ्या संस्थांना गरजूंना उपक्रमांच्या माध्यमातून मदत
👉 प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप.
👉 गरजूंना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.
👉 मोफत वह्या वाटप.
➡️ *आंदोलन*
👉 शासन, प्रशासन, सरकार स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी धडपड.
👉 प्रश्न सुटत नसल्यास वेळप्रसंगी आंदोलन पवित्रा.
👉 भाजपा,महाराष्ट्र समविचारी मंच, मदत ग्रुप च्या मदतीने अनेक प्रश्न लावले मार्गी.
➡️ *देशभक्ती* :
👉 हर घर तिरंगा सक्रिय सहभाग, तिरंगा वाटप.
👉 बॉर्डर वरील सैनिकांसाठी प्रभागातून राख्या.
➡️ *सांस्कृतिक*
👉 कोकणातील सांस्कृतिक वसा जपत नमन, ढोल वादन, अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन.
➡️ *रक्तदान.*
👉 गरजूंना रक्तदात्यांच्या मदतीने मदत.
👉 अनेकदा रक्तदान शिबिराचे आयोजन
➡️ *क्रीडा*
👉 क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान.
👉 विविध क्रीडा स्पर्धा आयोजन आणि प्रोत्साहन.
➡️ *सामाजिक*
👉 गुरुपौर्णिमा निमित्त प्रभागातील गुरूंचा सन्मान.
👉 गरजूंना मदत.
👉 झोपडपट्टी धारकांना शैक्षणिक साहित्य वाटप.
👉 लागेल त्याला लागेल ती शैक्षणिक मदत.
👉 स्वच्छता अभियानाचे आयोजन.
➡️ *इतर*
👉 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना विकासाचे देवाभाऊ ही भावना ठेवत प्रभागातून हजारो राख्या पाठविण्याचा उपक्रम...
👉 वाडी वस्ती संपर्क अभियान सक्रियपणे राबविले.
👉 प्रभागात शेकडो भाजपाचे सदस्य केले..
👉 शहरातील विविध समस्यांवर शासन स्तरावर पाठपुरावा
👉 शासन आणि सरकार यांच्या माध्यमातून नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्या यासाठी केले प्रयत्न.
आणि हे सर्व उपक्रम राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीच केले गेले नाही. आणि प्रभागातील नागरिकांना हेच भावले आहे. हे उपक्रम दरवर्षीच सुरू असतात. असं साद तुमची साथ आमची म्हणत लोकांच्या मनात केले घर.! कोणत्याही समस्येसाठी संपर्क करा सांगत आपला संपर्क क्रमांक सार्वजनिक करत आणि कामाची केलेली सुरुवात निश्चित कामी येणार. आणि असा लोकप्रतिनिधी प्रभाग क्रमांक ७ ला मिळाला तर निश्चित जनतेला समाधान वाटेल हे मात्र नक्की.
➡️ *दखल न्यूज महाराष्ट्र ग्रुप लिंक.* 👇
https://chat.whatsapp.com/Da75pXsuc1jL7rNU9nff7S?mode=wwt
Comments
Post a Comment