सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत


सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात भावनिक क्षणी क्षण लोकमत पाहायला मिळाले. शपथ घेतल्यानंतर लगेच त्यांनी न्यायाधीश बी. आर. गवई यांची गळाभेट घेतली. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकांत यांनी ग्रामीण भागातील बेंच नसलेल्या एका शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले..

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39


☕✨ COFFY TIME – रत्नागिरीची फेव्हरेट टेस्ट!

घराघरापर्यंत पोहोचलेली चव, आता अजून स्पेशल ऑफर्ससह!

🔥 मेगा ऑफर्स — कमी किमतीत जास्त चव!

🍽️ स्पेशल पावभाजी – ₹99
(रेग्युलर ₹150)
➡️ 3 ऑर्डर एकत्रित — FREE HOME DELIVERY

🍛 मिसळ – फक्त ₹60

🍔 जंबो वडा पाव – ₹25

🥔 निवळी वडा – ₹15

🥣 दहीवडे – ₹70

🍽️ चपाती-भाजी – ₹49

🥗 संपूर्ण शाकाहारी थाळी – ₹99 (होम डिलिव्हरीसह)

☕ कोल्ड कॉफी – ₹99

🧋 BOBA ड्रिंक – ₹120

⚡ NATURAL ENERGY DRINK – ₹99

🍛 इडली प्लेट – ₹100 मध्ये 10 इडल्या

🚚 केटरिंग | निवडणूक जेवण | नाष्टा — ऑर्डर होम डिलिव्हरीसह उपलब्ध

COFFY TIME
🛵 Swiggy | Zomato | Unbox | Grosav वर उपलब्ध

📞 Call / WhatsApp:

+91 81808 78738

https://youtu.be/VvaMKehJuOM?si=25Y74CKHH_amn0Jw

मी प्राजक्ता प्रवीण किणे —
नगराध्यक्ष पदासाठी उभी असलेली तुमची स्वताची मुलगी,
जनता मालक म्हणजे तुम्ही  हाच माझा पक्ष. तुम्हीच प्रचारक , 

रत्नागिरी शहराची सुमारे एक लाख लोकसंख्या… पण पाचशे  कोटी रुपये खर्च होऊनही आजपर्यंत काहीच बदल झाला नाही.
👉 कारण समस्या पैशाची नाही… व्हिजनची, नियोजनाची, आणि प्रामाणिक प्रशासनाची आहे.
आम्ही घर काटकसरीने चालवतो .. नगरपालिका तर जिवापाड सांभाळू 

मी वचन देते — केवळ आहे त्या,  पन्नास  कोटींत शहराला खऱ्या अर्थाने बदल घडवून दाखवीन:

शिक्षण

खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण

शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम — कोणतीही गैर-शैक्षणिक कामे देणार नाही

आरोग्य

खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

उद्योजकता व रोजगार

प्रत्येक तरुणाला फक्त पाच हजार रुपयामध्ये गाळा

भाजीवाले, फेरीवाले, छोटे व्यापारी — शहरात कुठेही व्यवस्थित व्यवसाय करू शकतील अशा मोफत  सुविधा

वाहतूक व व्यवस्था

रस्ता खराब झाला तर रिक्शा/गाडीधारकांसाठी मेंटेनन्स मदत समोर थांबून कामे करून घेणार 

प्रशासन

कर्मचारी, पोलीस यांना प्रचार किंवा राजकीय दबाव झेलावा लागणार नाही

प्रशासन पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक व जनतेच्या बाजूने

आजवर तुम्ही ज्यांना मत दिले, त्यांनी तुम्हाला तेच दिले जे नेहमी मिळत आले.
या वेळी बदल हवा असेल, तर तुमच्या स्वतःच्या मुलीला — प्राजक्ता ताईला — संधी द्या.

मी तुमच्यातीलच एक —
रस्त्यांना, भ्रष्ट खर्चाला, राजकीय खेळाला त्रासलेली गृहिणी, आई, आणि रत्नागिरीकरांची रत्नकन्या.

मतदान चिन्ह : सीसीटीव्ही 📹
मशीनवर नंबर  एक,  माणूस नंबर   एक  —कामातही नेक लक्ष ठेवण्यासाठी चिन्ह — सीसीटीव्ही

तुम्हीच माझे माय, बाप, भाऊ, बहिणी…
आता तुमच्यामधील  मुलीला नगराध्यक्ष पदी बसवण्याची वेळ तुमच्या हातात आहे.

मी वचन देते — वचन पाळणारच.

तुमची रत्नकन्या,
प्राजक्ता ताई किणे

Comments