एक मिनिट देशासाठी... एक तक्रारीचा मेल करा!
🇮🇳 एक मिनिट देशासाठी... एक तक्रारीचा मेल करा!
आज तुमची एक तक्रार —
अनेकांचे जीव वाचवू शकते.
---
उदा. मी आज 1 मिनिटात देशसेवा केली..मेल केला..
📍 समस्या:
जिल्हा परिषद रत्नागिरी समोरील रस्त्यावर
मोठे खड्डे आणि वाळू साचल्याने
दररोज महिला व वृद्ध व्यक्ती पडतात.
मागून जर वेगाने वाहन आले —
तर प्राणघातक अपघात अटळ!
---
📢 कृती करा! फक्त एक मेल पाठवा:
📩 cm@maharashtra.gov.in
📩 SP.Ratnagiri@mahapolice.gov.in
📩 janatamalikindia@gmail.com
( अशाच दिसेल त्या सर्व समस्या मेल, पत्र, किवा आपले सरकार वर पोस्ट करा )
विषय: रत्नागिरी जिल्हा परिषद समोर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
मजकूर (नमुना):
> मा. मुख्यमंत्री व मा. पोलिस अधीक्षक महोदय,
जिल्हा परिषद रत्नागिरी समोरील रस्त्यावर खड्डे व वाळूमुळे दररोज अपघात होतात.
कृपया तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून जनतेचे प्राण वाचवावेत.
व कामात दिरंगाई केल्याबद्दल BNS 198 नुसार कारवाई करावी..
आपला,
(नाव, संपर्क)
---
📨 एक प्रत आम्हाला द्या:
📧 Janatamalikindia@gmail.com
👉 आम्ही follow-up घेऊ आणि प्रत्येक मेलचा मागोवा ठेवू.
---
🌍 हेच मॉडेल राज्यभर अवलंबा!
प्रत्येकाने आपल्या भागातील समस्या मेलद्वारे नोंदवा.
सिस्टमला हलवण्यासाठी हजारो मेल पुरेसे आहेत!
---
✍️ लेखक: प्रविण किणे
"तुमचा आवाज — जनतेचा हक्क"
---
https://chat.whatsapp.com/LONrsGYBeAG9i89zhJNaUe?mode=wwt
आपल्याला निवडणूक लढवायची असेल तर सम्पर्क साधावा..
मोफत प्रचार केला जाईल..
फक्त अपक्ष उमेदवारांना...सी सी टीव्ही चिन्हावर निवडणूक लढवायची संधी..
7020843099
देश वाचवा...बोला..पहा..लिहा..
home.mangocity.org
शेती 12 लाख
उत्पन्न 3 वर्षात 12 लाख
माचाळ थंड हवेचे ठिकाण
9.10 लाख (नऊ लाख दहा हजार)
5 गुंठे जागा व 20 x 10 शेती घर
समुद्रकिनारी जागा
3 लाख गुंठे
( किमान 5 गुंठे)
7020843099
ऑफर निवडणुकीच्या काळात फक्त
Comments
Post a Comment