इंगळी येथील २५ व्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन
इंगळी येथील २५ व्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाची
तयारी सुरू .
हातकणंगले प्रतिनिधी
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित २५ व्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन इंगळी ता हातकणंगले येथे शनिवार दिनांक 8 व रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे या संमेलन या संमेलनासाठी डॉक्टर शिवाजी शिंदे सोलापूर डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी चित्रा दीक्षित बॉलीवूड अभिनेत्री मुंबई माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर प्रा .किशनराव कुऱ्हाडे सो विमलताई माळी मोहोळ शांतिनाथ मांगले कथाकथन कवी सतीश लोखंडे कथाकथनकार यश अनेक नामवंत साहित्यिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून साहित्यिक कवी कवयित्री कलाकार मंडळी येत आहेत .
संमेलनातत उद्घाटन सत्र परिश्रमात कथाकथन कवी संमेलन रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन अशी विविध कार्यक्रम याचे आयोजन केलेले आहे
या साहित्य संमेलन साठी तयारी म्हणून चौकात डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत श्री अमोल दानोळे अनिल दानोळे दिवानजी सतीश मिठारी तसेच इंगळी गावचे युवा मा केशव नारायण पाटील शहरप्रमुख श्रीउद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना इंगळी हे स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवत आहेत तसेच या कार्यक्रमासाठी ते सक्रिय सहभाग घेऊन संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत .
Comments
Post a Comment