*पंकज पुसाळकर हॆ प्रभाग क्रं -7 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उमेदवार*
युवा पिढीतील सुशिक्षित सुजाण नेतृत्व. राजकीय पटलावरील एक हुशार व्यक्तिमत्व. सामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा आणि त्या प्रश्नाला न्याय द्यायचं कार्य अशी ओळख असणारा युवा पिढीतील खंबीर नेतृत्व श्री पंकज मारुती पुसाळकर रत्नागिरी नगर परिषद निवडणुक नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरायला सज्ज..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा