रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्रमांक 7 मधून पंकज
🟣 *ब्रेकिंग न्यूज...*
🟣⏩ *रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्रमांक 7 मधून पंकज मारुती पुसाळकर आज अर्ज दाखल केला
*रत्नागिरी*- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे प्रभाग क्रमांक 7 मधून पंकज मारुती पुसाळकर आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला.रत्नागिरी भंडारी समाजाचे कार्य करणारे म्हणून कार्यरत असलेल्या पुसाळकर यांचा समाजात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये दांडगा संपर्क असून, प्रभागातही त्यांची चांगली ओळख आहे.
आज सकाळी 11 वाजता ते रत्नागिरी नगरपरिषद कार्यालयात अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मधील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment