रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्रमांक 6 मधून श्रीमती उन्नती उमेश कोळेकर आज अर्ज दाखल केला आहे.
🟣⏩ *रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्रमांक 6 मधून श्रीमती उन्नती उमेश कोळेकर आज अर्ज दाखल केला आहे.
*रत्नागिरी*- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून श्रीमती उन्नती उमेश कोळेकर यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख म्हणून यांचा समाजात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये दांडगा संपर्क असून, प्रभागातही त्यांची चांगली ओळख आहे.
आज सकाळी 12.30 वाजता ते रत्नागिरी नगरपरिषद कार्यालयात अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 6 मधील लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment