DKV च्या मुलींची राज्य स्तरावर भरारी राजे श्रीमंत अम्ब्रीशरावनि दिल्या शुभेच्छा
डिकेव्हीच्या मुलींची राज्य स्तरावर भरारी
राजे श्रीमंत अम्ब्रीशरावनि दिल्या शुभेच्छा
By -दिपक चुनारकर
येथील धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित धर्मराव कृषी विधालय तथा धर्मराव कनिष्ठ महाविद्यालय येथील वर्ग १२वी च्या मुली कु श्रद्धा करमे, कु दिक्षा मुलकरी, कु पुजा गुरनुले या विधार्थ्यीनीनी ॲरोस्टीक स्पर्धेतील योगासने स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि नागपुर विभागात यशस्वी विजय मिळविला आणि राज्य स्तरीय निवड झाली. याबद्दल धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी राज्य मंत्री आदिवासी महाराष्ट्र तथा राजे श्रीमंत अम्ब्रिशराव महाराज यांनी राज्य स्तरीय निवडी बद्दल शुभेच्छा देऊन राज्य स्पर्धेत विजयी होऊन नागपूर विभागाचे यशस्वी प्रतिनिधी करावे असे आवाहन केले . प्राचार्य महेश वाढई यांनीही मुलींना पुढील स्पर्धेकरिता सत्कार करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी प्रा श्याम बारसे , प्रा उरकुडे , प्रा . सरमोकदम , सौ मनिषा गुळघाणे, सौ जयश्री खोंडे , श्री ठेंगरे, श्री जनार्धन झाडे,
श्री . मुकेश गोंगले, श्री आतिश दोंतुलवार, . सौ ताजणे , सौ विश्वनादुलवार , सौ वंदना जाधव, श्री कलकोटवार, सौ सिडाम, श्री येराजवार, श्री डोर्लिकर, श्री पेचे ,श्रीमती सुनिता सेडमेक श्रीमती सुनिता मडावी श्रीमती सरीता मडावी आणि कस्तुरबा गांधी वस्तीगृहाच्या अधिक्षक श्रीमती मयुरी मडावी मॅडम कु बेटेकर माजी अधिक्षिका व सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय विधार्थी आणि विध्यार्थीनीनी सहृदय शुभेच्छा दिल्या आहेत .
Comments
Post a Comment