महायुतीचे जनतेचा तोंडावर शिष्टाचाराचे नाटक पाठीमागे मात्र भ्रष्टाचार आणि लबाडी .! अशोकराव जाधव
अशोकराव जाधव काँग्रेस, शेतकरी कष्टकरी संघटनेचे टिकास्त्र .
नगर परिषदा, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूका घोषीत होत आहे. त्याच वेळी राज्यात आणि केंद्रात राहूल गांधी यानी काँग्रेसच्या वतिने आणि इंडिया आघाडी वतिने होट चोरी चा मुद्या पुराव्या निशी सुमारे 5०० पत्रकारा समोर ऊघड केला आणि निवडणूक मुख्य केंद्रीय अयोग आणि राज्य मुख्य निवडणूक आयोग भाजपा चे गुलाम बनुन काम करतआहेत त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतिने मतदार याद्यांवर आक्षेप घेऊनही निवडणूक आयोग राज्य व केंद्र सरकारच्या वतिने दबाव टाकून मनमानी करत आहे . त्यामुळे जनतेने आता महायुतिच्या भ्रष्ट, विकास विरोधी, रस्ते, पाणी, कोलमडलेली शिक्षण व्यवस्था महागाई, बेकारी, शहरातिल बकालगिरी, लाच घेऊन बेकायेशीर कामे, शेतकरी विरोधी धोरणे , हे सर्व लक्षात घेवून भाजपा, सेना, राष्ट्रवादी यांना बाजूला करून प्रामाणीक जनतेमध्ये सक्रीय असणाऱ्या ,काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या स्त्री, पुरुषाना निवडून दिले पाहिजे यावर ऊदाहरण म्हणून अशोकराव जाधव यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्यीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या ऊमेदवार म्हणून ॲड अश्चिनी आगाशे यांचे जसे सर्वच समाज आणि धर्मामध्ये सामाजिक काम आहे, जनतेच्या प्रश्नावर कायदेशीर संविधानात्मक बाजू मांडत असतात रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्ता विरोधात अंदोलन करणे, मच्छीमारांचे प्रश्न सोडवने , रत्नागिरी एस टी स्टँड पूर्ण होणेसाठी पाठपुरावा करून प्रशासनाला काम पूर्ण करून घेणे, रत्नागिरीतील पाण्याच्या प्रश्नावर धरणातील गाळ काढून जनतेला पाणी मिळावे म्हणून केलेले सातत्याने प्रयत्न हे रत्नागिरी कर कधीच विसरू शकणार नाहित कोणतेही प्रशासनिक किंवा सत्तेचे पद नसताना गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेस पक्षाच्या वतिने जनसेवेचे कंकण निरपेक्ष बुद्धीने करत असलेल्या कामाची दखल रत्नागिरीतील जनता नक्कीच घेयील आणि नगराध्यक्ष पदी ॲड. अश्विनी आगाशे यांना रत्नागिरीच्या विकासासाठी महाविकास आघाडिच्या वतिने नक्कीच निवडूण देतील . अशाच पद्धतिने, सर्व जनता काँग्रेस च्या उमेदवारांना जिल्हाच्या विकासासाठी निवडूण द्यावे असे आवाहन अशोकराव जाधव यानी केले .
Comments
Post a Comment