उठ रे भारताचा नागरिक

🔥 उठ रे भारताचा नागरिक 🔥

कधी थांबून विचार कर...
देश चालतोय की ढकलला जातोय?
रस्त्यावर धूळ खातो न्याय,
आणि खुर्च्यांवर बसतो अन्याय...

💬
“जो शांत बसतो, तो दोषी ठरतो,
अन्याय पाहूनही गप्प राहणं —
तेही पापच ठरतं!”

आज गरज आहे — तक्रार करणाऱ्यांची नाही,
तर जबाबदारी उचलणाऱ्यांची.
एक तास देशासाठी दे,
तुझ्या आवाजातच क्रांती दडली आहे.

चूक झाली तरी चालेल,
पण धैर्य हरवू नको.
कारण…
🔥 “ज्यांच्या रक्तात जिद्द असते,
त्यांना परिस्थितीg हरवू शकत नाही.”

 ❤️
भेटू..बोलू..एक तास देशकाम करू ..
🤝 चला, एकत्र येऊया…

तुमचे प्रश्न जर एकट्याने सुटत नसतील,
तर चला — आपण एकत्र येऊन त्यांना सोडवू.

एकाचा आवाज दुर्लक्षिला जाऊ शकतो,
पण शंभर आवाज मिळाले,
तर व्यवस्था हलते.

💬
“एकटा जरी लढतो, तो स्वप्न बघतो,
पण जेव्हा सगळे लढतात — तेव्हा इतिहास घडतो.”

आपण फक्त बोलायचं नाही,
आता उठायचं, विचारायचं, आणि बदल घडवायचा!


---

https://chat.whatsapp.com/LONrsGYBeAG9i89zhJNaUe?mode=wwt

Comments