स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून भारतातील सर्वात जुनी कर्ला मच्छिमार संस्थेच्या नवीन डिझेल पंपा चे उदघाट्न

स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून भारतातील सर्वात जुनी कर्ला मच्छिमार संस्थेच्या नवीन डिझेल पंपा चे उदघाट्न पार पडले ,संस्था मच्छिमारांना अनेक सोई सुविधा मिळवून देण्यास नेहमी अग्रेसर असते,संस्था पूर्ण पणे डिजिटल असून स्वमालकीच्या जागेत आकर्षक तीन मजली इमारतीत असून 3 हजार सभासद,व 60 मच्छिमार नौका संस्थेत डिझेल कोट्या सारखी नोंदणी झालेल्या आहेत,प्रत्येक सभासदाला डिजिटल युनिक कोड व ओळखपत्र दिलेले आहेत,डिझेल पंप काढून मच्छिमारांना दिलासा दिला आहे,सदर पंपा चे उदघाटन सहाय्य्क निबंधक (दुग्ध) श्री,यशवंत राव ,संथेचे अध्यक्ष नदीम सोलकर यांच्या हस्थे पार पडले,उपाध्यक्ष अझीम वस्ता, संचालक लतीफ बुडये,मिराज भाटकर,मुनाफ सोलकर,सलौद्दीन म्हसकर,साजिद गडकरी,मौअज्जम अ.लतीफ सोलकर,तसेच सेक्रेटरी भास्कर नेवरेकर,कर्मचारी आश्रफ मापारी,अख्तर मापारी,गणेश नागवेकर,प्रशांत ठीक उपस्थित होते,सदर कार्यकमाला,मजगांव चे सरपंच,फैय्याज मुकादम,मुज्जु मुकादम,अफझल सोलकर,इक्बाल होडकर यांनी शुभेच्छा दिल्या

Comments