आबलोली
सध्या मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील परचुरी रोड पांगरी फाटा ते पांगरी सडेवाडी हा रस्ता पूर्णता खचला असून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे या रस्त्याची त्वरित डागडुजी व्हावी व हा रस्ता वाहतुकीस खुला व्हावा अशी आग्रही मागणी वाहन चालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment